300+ Sankashti Chaturthi Wishes in Marathi (2026)
संकष्टी चतुर्थी म्हणजे गणेश भक्तांसाठी खूप खास दिवस. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी येते आणि जेव्हा ती मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. या दिवशी उपवास करून, चंद्रदर्शन घेऊन गणपती बाप्पाची पूजा केली जाते. आपल्या जवळच्या माणसांना संकष्टी चतुर्थी शुभेच्छा (Sankashti Chaturthi Wishes in Marathi) पाठवणे हा एक सुंदर प्रथा आहे. या लेखात … Read more